शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

आज कुर्डूवाडी येथे तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा

आज कुर्डूवाडी येथे तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आयोजकांची तळमळ खूपच दिसून आली
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे यासाठी त्यांची धडपड दिसली
परंतु नेहमीचेच प्रोब्लेम दिसून आले
त्या साठी संगणकाच्या कोणतेही प्रशिक्षण आयोजित करणाऱ्या संस्था, शिक्षक, आयोजक यांच्यासाठी काही आचारसंहिता किंवा नियमावली मला तयार करावीशी वाटते
१)  आयोजाकासाठी
  आयोजकांनी आपल्या सर्व साहित्याची जुळवाजुळव आगोदरच करावी
२)कार्यशाळेची सुरुवात करताना वेळ पाळणे अतिशय महत्वाचे आहे कार्यशाळा वेळेवर सुरु करा
३) कार्यशाळा उशिरा म्हणून शिक्षक उशिरा येतात शिक्षक उशिरा येतात म्हणून कार्यशाळा उशिरा हे दुष्टचक्र सुरु होते
शिक्षकांसाठी
१)